Sunday, April 8, 2012

जीव वेडावला
लडाख आहेच तसं, जिवाला वेड लावणारं. वाशी येथे चालू असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतच पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलं. प्रदर्शन पाहाताच त्यांनी लडाखला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. पाहाताक्षणी कुणीही प्रेमात पडावं असं लडाख आपल्याला बोलावतय. चला भेट देवूया.     

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails