Wednesday, February 8, 2012

लडाख....! तिथला पँगाँगलेक...!

लडाख....! तिथला  पँगाँगलेक...! नुसते शब्द आठवले तरी मन फफुल्लीत होतं. गत स्मृती जाग्या होतात. पृथ्वीतलावरचा स्वर्ग म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही असं हे सौदर्य.  इशा टुर्सच्या अनेक पर्यटकांनी याचा अनुभव आज पर्यंत अनेकदा घेतला आहे.  असेच काही पर्यटक प्रत्यक्ष  पँगाँगलेक वर गेले,  ते काय म्हणाहेत तुन्हीच बघा...!   

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails