Tuesday, April 27, 2010

जोझिला खिंडीचे भाग्य उजळणारलडाखला जो एकदा जातो तो लडाखच्या प्रेमातच पडतो हे सत्य आहे. पहिल्यावेळी मी गेलो तो मनाली मार्गे. दुसर्‍यावेळीही मनाली मार्गेच पण नंतरच्यावेळी श्रीनगर मार्गे जाण्याचा योग आला. श्रीनगर हे नंदनवन असूनही मला कधी एकदा जोझिला खिंड पारकरून लडाख प्रांतात प्रवेश करतो असं झालं होतं. लडाख आहेच तसं महाराजा...!

तर नुकतीच एक बातमी वाचनात आली, जोझिला खिंडी विषयीची. सहा-सात महिने वर्फाच्छादीत असल्याने जोझिला पास मार्गे लडाखला जाता येत नाही. आता त्या जोझिलालाच  भुयार पाडून लडाख बाराही महिने श्रीनगरशी, पर्यायाने भारताशी रस्ते मार्गानेही जोडलेले रहाणार आहे ही आनंदाची बातमी आहे.  
             
नरेन्द्र प्रभू

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails